तुमचे शालेय अहवाल स्वयंचलित करा

कोणत्याही चुका न करता त्वरित आणि अचूक समग्र प्रगती पुस्तक (HPC) तयार करा.

आमची प्रणाली का निवडावी?

शिक्षण क्षेत्रात वेळेची बचत आणि अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. समग्र प्रगती पुस्तक (Holistic Progress Card) प्रणाली ही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अचूक आणि वैशिष्ट्यपूर्ण मूल्यमापन वेगाने करण्यासाठी डिझाइन केली आहे. आमच्या सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धिगुणांनुसार (उदा. अतिप्रगत, प्रगत, मध्यम) आणि लिंगांनुसार (मुले व मुलींसाठी स्वतंत्र वाक्यरचना) **२५ हून अधिक स्वयंचलित अहवाल संरचना** उपलब्ध आहेत.

⏱️

वेळेची बचत

काही दिवसांच्या ऐवजी काही मिनिटांत शेकडो विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक तयार करा.

📚

NEP 2020 नुसार

समग्र मूल्यमापनासाठी नवीनतम सरकारी रचनेचे काटेकोरपणे पालन.

🎯

अत्यंत बहुमुखी

मुले, मुली आणि विविध बुद्धिमत्ता वैशिष्ट्यांसाठी स्वयंचलितपणे अचूक आणि वैविध्यपूर्ण अभिप्राय तयार करते.

🎁
मोफत वापर

मोफत डेमो वापरून पहा!

अद्याप खात्री नाही? मोफत साइन अप करा आणि सिस्टिमची चाचणी करून पहा! तुम्ही अमर्यादित शिक्षक आणि विद्यार्थी जोडू शकता, डेटा सुरक्षित इंपोर्ट करू शकता आणि डेमो रिपोर्ट जनरेटर सुरू करू शकता (काही विभाग मर्यादित आहेत).

  • ✅
    अमर्यादित डेटा एंट्री
  • ✅
    रिपोर्ट तयार पाहण्याची पूर्वस्थिती
  • ❌
    प्रिंट/PDF बंद
मोफत अकाउंट काढा 🚀

क्रेडिट कार्डची गरज नाही

सुविधा

समग्र प्रगती पुस्तिका जनरेटर (Holistic Progress Card)
Active Setup

समग्र प्रगती पुस्तिका जनरेटर (Holistic Progress Card)

सन २०२५/२६ साठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचे संपूर्ण वर्षाचे दोन्ही सत्राचे तुमच्या शाळेच्या नावासह परिपूर्ण समग्र प्रगतीपुस्तक आपल्या विद्यार्थ्याच्या गुणविशेषासह संपूर्ण ५ ही क्षेत्राच्या अत्यंत माहितीपूर्ण मुल्यांकन रूब्रिक सह डाउनलोड करा.
१.विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्तर (उच्च,प्रगतीशील,मध्यम,साधारण) निवडा
२.प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अतिशय डिटेल समग्र प्रगतीपुस्तक तयार होईल.
३.अक्षरांचा आकार वर दिलेल्या tab वर पानानुसार adjest करून घ्या.
४.त्यानंतर डायरेक्ट प्रिंट बटण दाबा.
५.तुमचे एक वर्षाचे एका मुलाचे HPC CARD तयार होईल.
६.स्तरानुसार दुसरा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी निवडून हीच प्रक्रिया पुन्हा करा.
७.आवशयक तेवढी सर्व आणि वेगवेगळी कार्ड विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार तयार होतील.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
SIR EF पंचनामा जनरेटर - २०२६
Active Setup

SIR EF पंचनामा जनरेटर - २०२६

📁 PDF / Excel / CSV फाईलवरून मतदार यादी थेट लोड करा

तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमधील अनकलेक्टेड मतदार यादीची **PDF फाईल (.pdf)** किंवा **Excel/CSV फाईल (.xlsx, .csv)** अपलोड करा. अ‍ॅप आपोआप नावे, अनुक्रमांक आणि EPIC नंबर एक्सट्रॅक्ट करेल.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
शालेय समिती प्रोसिडिंग्स Generator
Active Setup

शालेय समिती प्रोसिडिंग्स Generator

📘 शालेय समिती प्रोसिडिंग्स डिजिटल सॉफ्टवेअर
शिक्षक बंधू-भगिनींसाठी एक परिपूर्ण, सोपे व वेळ वाचवणारे साधन
📌 विभाग १: सॉफ्टवेअर निर्मितीमागील पार्श्वभूमी व उद्देश (Why & What?)
१.१ निर्मितीमागील पार्श्वभूमी (Why?):
शाळेतील शैक्षणिक कामकाज सांभाळून शिक्षकांना सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि शालेय विद्यार्थी सुरक्षा समिती यांसारख्या विविध समित्यांचे दरमहा नियमित प्रोसिडिंग्स (इतिवृत्त) हाताने लिहावे लागतात.
दरमहा एकच माहिती (शाळेचे नाव, यु-डायस कोड, सदस्यांची नावे) पुन्हा पुन्हा लिहावी लागते.
१ ते ११ महिन्यांचे (जुलै ते मे) विषय व ठराव तयार करताना वेळेचा मोठा अपव्यय होतो.
सुट्ट्या व कामकाजाचे दिवस विचारात घेऊन वेगवेगळ्या तारखा ठरवणे आव्हानात्मक ठरते.
१.२ सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश (What?):
शिक्षकांचा ७० ते ८०% प्रशासकीय वेळ वाचवणे आणि शालेय समित्यांचे दस्तऐवजीकरण अत्यंत अचूक, दर्जेदार आणि शासकीय मानकांनुसार (Formal & A4 Print-Ready) उपलब्ध करून देणे हा या सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश आहे.
🛠️ विभाग २: सॉफ्टवेअर विकासाचे महत्त्वाचे टप्पे (Development Process)
हे सॉफ्टवेअर सहजासहजी एकाच वेळी तयार झालेले नसून, शिक्षकांच्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात घेऊन ४ महत्त्वाच्या टप्प्यांतून (Phases) विकसित केले गेले आहे:

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
मूल्यवर्धन संपूर्ण वार्षिक वेळापत्रक व टाचण रजिस्टर (२०२६-२७) इयत्ता १ ली ते ४ थी (प्रत्येक वर्गाचे ७२ तासिका संपूर्ण नियोजन)
Active Setup

मूल्यवर्धन संपूर्ण वार्षिक वेळापत्रक व टाचण रजिस्टर (२०२६-२७) इयत्ता १ ली ते ४ थी (प्रत्येक वर्गाचे ७२ तासिका संपूर्ण नियोजन)

शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या प्राधिकरण मान्य इयत्ता १ ली ते ४ थी च्या मूल्यवर्धन विषयाचे वर्षभरातील ७२ तासिकांचे सविस्तर वार्षिक वेळापत्रक व दैनंदिन टाचण रजिस्टर जनरेटर.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
मूल्यवर्धन संपूर्ण वार्षिक वेळापत्रक व टाचण रजिस्टर (२०२६-२७) इयत्ता ५ वी ते ८ वी (उच्च प्राथमिक स्तर - प्रत्येक वर्गाचे ७२ तासिका संपूर्ण नियोजन)
Active Setup

मूल्यवर्धन संपूर्ण वार्षिक वेळापत्रक व टाचण रजिस्टर (२०२६-२७) इयत्ता ५ वी ते ८ वी (उच्च प्राथमिक स्तर - प्रत्येक वर्गाचे ७२ तासिका संपूर्ण नियोजन)

उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ५ वी ते ८ वी च्या मूल्यवर्धन विषयाचे अधिकृत अभ्यासक्रमानुसार ७२ तासिकांचे परिपूर्ण मासिक वेळापत्रक व सविस्तर टाचण नोंदवही जनरेटर.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
अध्ययन निष्पत्तीनुसार सविस्तर मासिक व वार्षिक नियोजन (इयत्ता १ ली ते १० वी)
Active Setup

अध्ययन निष्पत्तीनुसार सविस्तर मासिक व वार्षिक नियोजन (इयत्ता १ ली ते १० वी)

इयत्ता १ ली ते १० वी च्या शिक्षकांसाठी अध्ययन निष्पत्ती व उपनिष्पत्तीनुसार संपूर्ण वार्षिक व महिनानिहाय सविस्तर नियोजन (मराठी, Semi-English, इंग्रजी, हिंदी, संस्कृत माध्यम). प्राथमिक स्तर (१ ली ते ८ वी) व माध्यमिक स्तर (५ वी ते १० वी). A4 / Legal Print & PDF.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
📋
Active Setup

आनंददायी शनिवार कृती आराखडा व विद्यार्थी उपक्रम

इयत्ता १ ली ते ८ वी (स्तर १, २ व ३) साठी आनंददायी शनिवार कृतीपुस्तिका, ४०+ शनिवार सविस्तर तासिका १ ते ६ नियोजन, विद्यार्थी उपक्रम कार्यपत्रिका, पट व्यवस्थापन व परिपूर्ण A4 प्रिंट व PDF जनरेटर.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा
शालेय ग्रंथालय नोंदवही, पुस्तक देवघेव रजिस्टर व Borrow Card
Active Setup

शालेय ग्रंथालय नोंदवही, पुस्तक देवघेव रजिस्टर व Borrow Card

शालेय ग्रंथालय मुख्य नोंदवही, मासिक पुस्तक देवघेव रजिस्टर, विद्यार्थीनिहाय आकर्षक 2x2 Borrow Cards, व ५०-कात्रणे/स्टिकर्स प्रति A4 पृष्ठ जनरेटर प्रणाली.

अधिक माहिती / प्लॅन्स पहा