⚠️
डेमो मोड सक्रिय (DEMO VERSION) — CCE मूल्यमापन पूर्वदृश्य
आपण CCE मूल्यमापन सॉफ्टवेअरची विनामूल्य चाचणी घेत आहात. आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती व गुण भरून पाहू शकता. प्रत्यक्ष A4 मुद्रण व अधिकृत निकाल PDF सेव्ह करणे डेमो मोडमध्ये ब्लॉक केलेले आहे.
🔒 A4 मुद्रण व निकाल PDF ब्लॉक 🛒 संपूर्ण CCE पॅकेज खरेदी करा →

निरीक्षणात्मक नोंदी नोंदवही

इयत्ता १ ते ८ • शाळेची माहिती भरल्यानंतर सर्व विभागांत एकसमान वापरली जाईल • V51

🎨 रंगसंगती :

कामाचा सोपा क्रम

● माहिती जतन स्थिती तपासत आहे
  1. १. विद्यार्थी जोडा — प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, तुकडी, लिंग व अध्ययन स्तर नोंदवा.
  2. २. वर्णनात्मक नोंदी — सत्र निवडा, स्तर तपासा आणि विद्यार्थ्याच्या नोंदी तयार करून जतन करा.
  3. ३. परिशिष्ट–३ — विषयानुसार आकारिक व संकलित मूल्यमापनाचे गुण, श्रेणी व आवश्यक साधने भरा.
  4. ४. निकालपत्रक — इयत्ता व तुकडी निवडून सत्रनिहाय आणि वार्षिक निकाल तपासा.
  5. ५. प्रगती पुस्तक — उपस्थिती, वैयक्तिक माहिती व आरोग्य माहितीचे टप्पे पूर्ण करा.
  6. ६. PDF प्रिंट — योग्य टॅबमध्ये पूर्वदृश्य तपासून त्या विभागाचे PDF तयार करा.
नोंदी बदलल्यानंतर प्रणाली उपलब्ध माहिती आपोआप जतन करते. सुरक्षिततेसाठी वेळोवेळी JSON बॅकअप घ्या.

१. शाळा व जबाबदार व्यक्तींची माहिती

शाळेचे नाव, पत्ता व UDISE क्रमांक सर्व प्रिंट व वॉटरमार्कमध्ये समान वापरले जातील. शाळेची ही माहिती प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदवहीत दिसेल. नोंदींचा मजकूर प्रिंट करण्यापूर्वी संपादित करता येतो.

२. विद्यार्थी जोडा नवीन नोंद

विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, तुकडी, लिंग आणि अध्ययन स्तर निवडा. सध्या दिसणारे 32 विद्यार्थी नमुना माहिती आहेत. रीसेट केल्यावर नमुना विद्यार्थी व त्यांच्याशी संबंधित नोंदी काढल्या जातील. विद्यार्थी जोडल्यानंतर तो खालील यादीत दिसेल; पुढील विद्यार्थ्याची माहिती लगेच भरता येईल.

विद्यार्थी जोडल्यानंतर पुढील नोंद याच फॉर्ममधून करता येईल.
📋 पूर्ण विद्यार्थ्यांची यादी पहा / लपवा
महत्त्वाची सूचना — सध्या दिसणारे विद्यार्थी नमुना विद्यार्थी आहेत. खालील एडिट व डिलीट बटणांच्या मदतीने नमुना विद्यार्थ्यांची माहिती बदलून आपल्या शाळेतील विद्यार्थी नोंदवा. येथे जोडलेली किंवा संपादित केलेली विद्यार्थी माहिती वर्णनात्मक नोंदी, गुणनोंद परिशिष्ट–३, निकालपत्रक आणि प्रगती पुस्तक या सर्व टॅबमध्ये आपोआप वापरली जाईल.
अ.क्र.विद्यार्थ्याचे नावहजेरी क्र.इयत्तातुकडीलिंगअध्ययन स्तरनोंदीव्यवस्थापन

वर्णनात्मक नोंदी — ६ सोपे टप्पे

  1. विद्यार्थी जोडा विभागात नाव, हजेरी क्रमांक, इयत्ता, तुकडी, लिंग व स्तर नोंदवा.
  2. यादीतून विद्यार्थी निवडा आणि त्याचा अध्ययन स्तर तपासा.
  3. प्रथम सत्र किंवा द्वितीय सत्र निवडा.
  4. प्रत्येक विषयाच्या चार नोंदी प्रत्यक्ष निरीक्षणानुसार तपासा व आवश्यक असल्यास संपादित करा.
  5. नोंदी जतन करून पूर्वदृश्यात सर्व विषय व स्वाक्षरी तपासा.
  6. वैयक्तिक किंवा वर्गनिहाय PDF प्रिंट पर्याय निवडा.

३. वर्णनात्मक नोंदीसाठी विद्यार्थी निवड

स्तर निवडल्यावर त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक लागू विषयासाठी त्या स्तराला अनुरूप चार निरीक्षणात्मक नोंदी तयार होतात. नोंदी प्रत्यक्ष निरीक्षणानुसार शिक्षकांनी पडताळून/संपादित करून घ्याव्यात.

४. नोंदवही प्रिंट करा

निवडलेल्या विद्यार्थ्याची, फिल्टरमधील इयत्तेची किंवा संपूर्ण शाळेची वर्णनात्मक नोंदवही प्रिंट करता येईल. पूर्वदृश्यातील नोंदी संपादित करून चौकटीबाहेर क्लिक केल्यावर बदल जतन होतात.

संपादन सुरू केल्यावर प्रत्येक विधानासाठी ड्रॉपडाउन दिसेल. निवड आपोआप जतन होते.